Ferfar #26164 · विसापुर
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून घेणार:-सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक लि सावळज
लिहून देणार; भारती श्रीकांत चव्हाण यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक लि सावळज याजकडून घेतलेली सर्व रक्कम परतफेड केली असल्याने त्यांचे इतर हक्कातील नाव कब्जेदार सदरी घेण्यात आले असे .
-