Ferfar #3574 · गौरगाव
तासगाव, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 580
- Talathi
- SANGITA PARESH PATIL
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ इंडिया , शाखा पेड
लिहुन देणार : कर्जदार 1)विनायक तात्यासाहेब उर्फ तातोबा झांबरे 2)रोहिणी विनायक झांबरे रा. गौरगाव तसेच मान्यता देणार 1)तातोबा झांबरे 2)आण्णासो झांबरे 3)सुनील झांबरे यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 580 यांनी दुय्यम निबंधक तासगांव यांचेकडील दस्त क्रमांक 3851 दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4740000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.25 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विनायक तात्यासाहेब उर्फ तातोबा झांबरे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4740000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.