Ferfar #8693 · डोंगरसोनी
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन घेणार : डोंगरसोनी विकास सोसायटी लि. डोंगरसोनी , डोंगरसोनी
लिहुन देणार :कृष्णकांत नामदेव झांबरे रा.डोंगरसोनी यांनी वि. का. सो. लि. वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 114, 124, वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.