Ferfar #6329 · अंजनी
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : मा. आर आर ( आबा) पाटील विविध कार्यकारी सहकारी. सोसा. ली., अंजनी
लिहुन देणार : शक्तीकुमार गोविंद पाटील रा. अंजनी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 225,593,695,696,697,698 क्षेत्र 4.3461 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.