सातबारा Watch

← अंजनी

Ferfar #6330 · अंजनी

तासगाव, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
181
Talathi
रामू पांडुरंग कोरे
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : डोंगरसोनी विविध कार्यकारी सह.सोसा.लि डोंगरसोनी , ता.तासगाव जि.सांगली लिहुन देणार : संभाजी हंबीरा निकम रा. अंजनी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 181 क्षेत्र 0.72 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.