Ferfar #36328 · सावळज
तासगाव, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 321/4
- Talathi
- राजकुमार अरविंद शिंदे
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : दि सावळज को-ऑफ क्रेडिट सोसायटी ली सावळज, सावळज
लिहुन देणार : आदेश बाळासो कोरे रा. सावळज यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 321/4 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आदेश बाळासो कोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ४४१/२०२६-२७ दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.