Ferfar #36329 · सावळज
तासगाव, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 141/5
- Talathi
- राजकुमार अरविंद शिंदे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : लॉयल अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी ली, विटा
लिहुन देणार : मुकिंदराव धोंडीराम पोळ रा. सावळज यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25118.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 141/5 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मुकिंदराव धोंडीराम पोळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३२८ दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25118.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.