Ferfar #36330 · सावळज
तासगाव, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 156/4, 156/7, 156/8, 64/4/क/1/अ, 64/4/ब/1
- Talathi
- राजकुमार अरविंद शिंदे
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : श्री सावळसिद्ध वी.का.स सोसायटी लि, सावळज
लिहुन देणार : बबनराव शिवाजी पोळ रा. सावळज यांनी दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 156/4,156/7,156/8,64/4/क/1/अ,64/4/ब/1 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बबनराव शिवाजी पोळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १२१०२०२६ दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.