सातबारा Watch

← सावळज

Ferfar #36333 · सावळज

तासगाव, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
321/4, 322/2/ब
Talathi
राजकुमार अरविंद शिंदे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 खातेदार:संतोष शिवाजी कोरे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर बापूसाहेब येसुगडे संग्राम ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पलूस यांचेकडून दिनांक 17/09/2025 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 248581.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जा. क्रमांक ३५/१० दिनांक 2025/09/17 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.