सातबारा Watch

← सावळज

Ferfar #36334 · सावळज

तासगाव, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
503
Talathi
राजकुमार अरविंद शिंदे
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : लॉयल अर्बन को -ऑफ क्रेडिट सोसायटी ली, विटा लिहुन देणार : बाजीराव आकाराम मंडले   रा. सावळज यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 145000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 503 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाजीराव आकाराम मंडले   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 327 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 145000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.