Ferfar #36340 · सावळज
तासगाव, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 50/1/अ/2/2
- Talathi
- राजकुमार अरविंद शिंदे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : श्री सावळसिद्ध विकास सोसायटी, सावळज
लिहुन देणार : संदिप वसंत लिगाडे रा. सावळज यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 50/1/अ/2/2 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.