Ferfar #36360 · सावळज
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : लॉयल अर्बन को - ऑफ क्रेडिट सोसायटी ली, विटा
लिहुन देणार : संदिप दत्तात्र्य माळी रा. सावळज यांनी दिनांक 12/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20564.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 429/6/ब,440/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदिप दत्तात्र्य माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 518 दिनांक 12/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20564.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.