Ferfar #36368 · सावळज
तासगाव, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 551/3
- Talathi
- राजकुमार अरविंद शिंदे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : लॉयल अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी ली, विटा
लिहुन देणार : राम जंबू भोरे अपाक जिजाबाई रा. सावळज यांनी दिनांक 20/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 36574.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 551/3 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राम जंबू भोरे अपाक जिजाबाई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३३४ दिनांक 20/11/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 36574.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.