Ferfar #36377 · सावळज
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : लॉयल अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी ली, विटा
लिहुन देणार : आकाश विनोद धेंडे रा. सावळज यांनी दिनांक 20/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 36574.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 368/2,394/2,397/2,56/2/ब वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश विनोद धेंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३३० दिनांक 20/11/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 36574.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.