सातबारा Watch

← सावळज

Ferfar #36385 · सावळज

तासगाव, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
526/2
Talathi
राजकुमार अरविंद शिंदे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : लॉयल अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटी ली, विटा लिहुन देणार : बाळासो मारुती हंकारे   रा. सावळज यांनी दिनांक 01/10/2025 प्रमाणे रक्कम रुपये 50468.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 526/2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासो मारुती हंकारे   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ३६८ दिनांक 01/10/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50468.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.