सातबारा Watch

← बस्तवडे

Ferfar #6029 · बस्तवडे

तासगाव, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
539, 609, 617
Talathi
बाबासाहेब किसन माळी
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा-तासगांव. लिहून देणार : अजित अशोक पाटील आणि विजय अशोक पाटील रा.बस्तवडे यांनी युनियन बँक ऑफ इंडिया शाखा तासगाव यांचेकडील दिनांक 21/10/2026 रोजीच्या पत्राप्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन गट नंबर 539,609,617 वर बोजा दाखल करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.