Ferfar #6032 · बस्तवडे
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 353, 354, 282, 338, 340, 299, 337, 297, 253, 255, 342, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 3905 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला सुशांत तुकाराम सावंत आपाक आई जयश्री तुकाराम सावंत यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.