Ferfar #3186 · खुजगांव
तासगाव, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 244
- Talathi
- ARAJUN SHANKAR TATE
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा - विटा
गहाणखत लिहुन देणार : संतोष लक्ष्मण कुंभार रा. खुजगांव यांनी दुय्यम निबंधक तासगांव यांचेकडील दस्त क्रमांक 4825-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 244 क्षेत्र 0.0250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष लक्ष्मण कुंभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार - सुनिता संतोष कुंभार (खाता क्रमांक :- 10650) ,