सातबारा Watch

← सावर्डे

Ferfar #9530 · सावर्डे

तासगाव, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1025, 158, 440, 455
Talathi
ऋतुजा बाळसाहेब पाटील
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : एस-14/216816/प्र.क्र.458/ल-6 आदेश दिनांक : 22/08/1992 मौजे सावर्डे येथील श्री.विलास तुकाराम जवळेकर यांनी त्यांच्या पत्नी सौ.कमल विलास जवळेकर माने यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून गट नंबर 158,1025,440,455 या गटात लावण्यासाठी अर्ज केला असता महसूल व वनविभाग महाराष्ट्र शासन यांचेकडील परिपत्रक क्रमांक एस-14/216816/प्र.क्र.458/ल-6 नुसार त्यांच्या पत्नीचे नाव लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत सहहिस्सेदार म्हणून लावत आहे. प्रतिज्ञापत्र व अर्ज दप्तरी दाखवा