सातबारा Watch

← वज्रचौंडे

Ferfar #1808 · वज्रचौंडे

तासगाव, सांगली · JSON

Type
गहाण खत
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
120, 94, 95
Talathi
ARAJUN SHANKAR TATE
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून घेणार :पलुस सहकारी बँक ली.पलुस शाखा तासगाव , तासगाव पलुस सहकारी बँक ली.पलुस शाखा तासगाव यांनी युनायटेड इंफ्रा स्टोन क्रशर प्रोप्रा संजय जगन्नाथ पाटील सह कर्जदार मनीषा संजय पाटील यांना र रु 6000000/-दि.12/10/2026 रोजी देऊन तारणगहाणखत बोजा दाखल केला. लिहून देणार : संजय जगन्नाथ पाटील रा. वज्रचौंडे यांनी दुय्यम निबंधक तासगाव यांचेकडील दस्त क्रमांक 4604 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 120,94,95 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन संजय जगन्नाथ पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.