Ferfar #6331 · गव्हाण
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लॉयल अर्बन को.ऑप.क्रेडीट सोसायटी ली.विटा यांचा अमोल अजित सरवदे यांचे गट नंबर १६०,२९१,२९६,आणि अमित अनिल यादव यांचे १०५३,१०५४,१०९१,११०५,११३२/३ वरती जप्ती आदेश बोजा दाखल केला.