Ferfar #29206 · मणेराजुरी
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : बापूसाहेब येसुगडे संग्राम ग्रा बि शेती सह पतसंस्था पलूस शाखा मणेराजुरी,
लिहून देणार : विष्णू वसंत जमदाडे रा. मणेराजुरी यांनी रक्कम रुपये 150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 174, 187, 201, 173 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बापूसाहेब येसुगडे संग्राम ग्रा बि शेती सह पतसंस्था पलूस शाखा मणेराजुरी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.