सातबारा Watch

← उपळावी

Ferfar #5871 · उपळावी

तासगाव, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
708
Talathi
आनंदा दामू घेरडे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहून घेणार : दि मनमंदिर को - ऑप.बँक लि; विटा ,शाखा - सराफ कट्टा सांगली लिहून देणार : शामराव यशवंत माळी रा. उपळावी यांनी दुय्यम निबंधक तासगांव यांचेकडील दस्त क्रमांक 4460 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 708 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि मनमंदिर को - ऑप.बँक लि; विटा शाखा - सराफ कट्टा सांगली यांचेकडील पत्र क्रमांक 58/2026-2027 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.