सातबारा Watch

← कुमठे

Ferfar #17118 · कुमठे

तासगाव, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1180/बिनशेती/प्लॉट/नं/8
Talathi
PRAMOD PARSHRAM KOLI
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : सांगली वैभव को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.मुंबई शाखा - सांगली लिहून घेणार : संजय आनंदराव पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 1180/बिनशेती/प्लॉट/नं/8 तपशिल : प्रमाणे संजय आनंदराव पाटील यानी दुय्यम निबंधक तासगाव यांचेकडील दस्त क्र.4350 दिनांक 22/09/2026 रोजी ने सांगली वैभव को-ऑप क्रेडीट सोसायटी लि.मुंबई (रजि.नं बी ओ एम/आर एस आर/जी एन वार्ड/१३५१/१९८१ अन्वये स्थापन झालेली) शाखा सांगली तर्फे अधिकारी विशाल शशिकांत पाटील यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 16094 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.