Ferfar #17119 · कुमठे
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : दि तासगाव अर्बन को - ऑपरेटीव्ह बँक लि.,तासगाव शाखा - तासगाव
लिहून देणार : रामचंद्र धोंडीराम पाटील रा. कुमठे यांनी दुय्यम निबंधक तासगांव यांचेकडील दस्त क्रमांक 4528 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 740, 75 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि तासगाव अर्बन को - ऑपरेटीव्ह बँक लि.,तासगाव शाखा - तासगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.