Ferfar #17121 · कुमठे
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : कुमठे ग्राम श्रीकृष्ण विकास सोसायटी, कुमठे
लिहुन देणार : चंद्रकांत बाळकृष्ण डफळापूरकर रा. कुमठे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 391, 393, 845 क्षेत्र 0.13 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.