सातबारा Watch

← कुमठे

Ferfar #17122 · कुमठे

तासगाव, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
38/8, 932
Talathi
PRAMOD PARSHRAM KOLI
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : कुमठे ग्राम श्रीकृष्ण विकास सोसायटी, कुमठे लिहुन देणार : दत्तात्रय शिवराम हजारे रा. कुमठे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 38/8, 932 क्षेत्र 0.38 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.