सातबारा Watch

← कुमठे

Ferfar #17127 · कुमठे

तासगाव, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1218
Talathi
PRAMOD PARSHRAM KOLI
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 नोदीचा प्रकार:- खरेदी लिहुन देणार:- दिनकर बापू गाडे (खाता क्रमांक :- 11252)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 1218 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार:- भगवान गोविंद व्हनमाने (खाता क्रमांक :- 12321) यांना महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 sशासन आदेश क्र.मुद्रांक - २०२३/प्र.क्र.३४२/म-१(धोरण)दि.०७/१२/२०२३ नुसार प्रमाणित करणेत येत कि अर्जदार श्री.भगवान गोविंद व्हनमाने यांचे प्रकरण क्र.१६७/२३ हे महाराष्ट्र शासनाने दि.२७/११/२०२३ रोजी जाहीर केलेल्या महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना २०२३ या योजनेतील असलेने सन १/१/२००१ ते दि.३१/१२/२०२० या कालावधीतील टप्पा क्र.१/२ मध्ये मुद्रांक शुल्क माफिकरिता पात्र आहे त्यानुसार सदर प्रकरणी,सवलतीचे मुद्रांक शुल्क रु. ३३०० व दंड रु ११८० एकुन ४४८० इतके वसूल करण्यात येवून दस्तऐवेज वयोजित मुद्रांकित करण्यात येत आहे सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.