Ferfar #17128 · कुमठे
तासगाव, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 435/1
- Talathi
- PRAMOD PARSHRAM KOLI
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर
आदेश क्रमांक : रे.दि.मु.नं.53/2021
आदेश दिनांक : 22/09/2026
तासगाव येथील मे.दिवाणी न्यायाधिश क.स्तर सो यांचेकडील आदेश क्र. रे.दि.मु.नं.53/2021 दि.22/09/202६ आलेवरून वादी दिनकर विष्णू कांबळे विरुद्ध प्रतिवादी १) रघुनाथ विष्णू कांबळे ,२) सुवर्णा सदाशिव कांबळे ३) मारुती सदाशिव कांबळे ,४)सुखदेव सदाशिव कांबळे,५) जयश्री सुरेश पाटोळे ,यांचेमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 247 नुसार दावा चालून मौजे कुमठे येथील गट नंबर 435/1 पुढीलप्रमाणे वाटणीपत्र करण्यात आले
१) दिनकर विष्णू कांबळे क्षेत्र 0.34 आर
2) रघुनाथ विष्णू कांबळे क्षेत्र 0.32 आर
3) अ) सुवर्णा सदाशिव कांबळे
ब) मारुती सदाशिव कांबळे
क)सुखदेव सदाशिव कांबळे
ड) जयश्री सुरेश पाटोळे क्षेत्र 0.34 आर
या प्रमाणे वाटणीपत्र करून ठेवण्यात आले तसेच सदर गटामध्ये उत्तर बाजूने दक्षिण उत्तर जाणारे कॅनॉल वरील रस्त्याने उत्तरेकडील बाजूने पश्चिमे कडून पूर्वेकडे यातील वादी व प्रतिवादी नं २ यांना येजा करणेसाठी १० फुटाचा गाडी रस्ता सोडण्यात आला आहे.आदेश फायलीस दाखल