सातबारा Watch

← बोरगांव

Ferfar #15584 · बोरगांव

तासगाव, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
150
Talathi
DATTATRAY BAPU KUMBHAR
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : श्री जोतिर्लिंग विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट, मर्या.बोरगाव ता.तासगाव जि.सांगली लिहुन देणार : पोपट माणिक हिवरे रा. बोरगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 150 क्षेत्र 0.15 वर रक्कम रुपये 400000/- दि. 03/11/2026 चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.