Ferfar #15588 · बोरगांव
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : श्री सिद्धेश्वर वि.का.स.सेवा सोसायटी लि.बोरगाव ता.तासगाव जि.सांगली
लिहुन देणार : विजय शिवाजी पाटील रा. बोरगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर 488, 514, 527, 477 क्षेत्र 0.30 वर रक्कम रुपये 2000000/-दि.04/11/2026 चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.