Ferfar #15589 · बोरगांव
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : श्री सिद्धेश्वर वि.का.स.सेवा सोसायटी लि.बोरगाव ता.तासगाव जि.सांगली
लिहुन देणार : रविंद्र उत्तम न्यायनिर्गुने रा. बोरगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 599, 610 क्षेत्र 0.16 वर रक्कम रुपये 1600000/- दि.04/11/2026 चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.