सातबारा Watch

← चिंचणी

Ferfar #15764 · चिंचणी

तासगाव, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1299
Talathi
TATYASO SHRIPAL PATIL
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सांगली अर्बन को-ऑप बँक लि., सांगली शाखा तासगांव तर्फे शाखाधिकारी - अमोल महादेव सावंत गहाणखत लिहुन देणार : शारदा अरुण जाधव रा. चिंचणी यांनी दुय्यम निबंधक तासगांव यांचेकडील दस्त क्रमांक 4887-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1299 क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शारदा अरुण जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार - अरुण राजाराम जाधव (खाता क्रमांक :- 36182) , सहकर्जदार - प्रजित अरुण जाधव (खाता क्रमांक :- 36182) ,