सातबारा Watch

← निमणी

Ferfar #15813 · निमणी

तासगाव, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
277
Talathi
RAJARAM R KARANDE
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : निमणी वि.का.स.सो.लि.निमणी , ता.तासगाव लिहुन देणार : बापुसो यशवंत पाटील रा. निमणी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 277 क्षेत्र 0.20 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.