Ferfar #15814 · निमणी
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
लिहुन घेणार : निमणी वि.का.स.सोसायटी लि.निमणी , ता.तासगाव
लिहुन देणार : मनिषा सुरेश राजमाने रा. निमणी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 499/2, 350 क्षेत्र 0.32 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.