सातबारा Watch

← नागांव (निमणी)

Ferfar #5333 · नागांव (निमणी)

तासगाव, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
279
Talathi
RAJARAM R KARANDE
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : श्री.नाथदेव वि.का.स.सोसायटी लि.नागाव (नि.) , ता.तासगाव लिहुन देणार : ऋतुजा रविंद्र पाटील अ.पा.क आई अर्चना रा. नागांव (निमणी) यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 279 क्षेत्र 0.10 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.