Ferfar #22175 · कवठेएकंद
तासगाव, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-29
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 136
- Talathi
- KIRTIKUMAR BHAGWAN DHAS
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
खरेदी-वसंतदादा पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कवठेएकंद तर्फे चेअरमन दीपक बाजीराव घोरपडे यांनी अरविंद शंकर माळी,प्रमोद शंकर माळी,तुळसाबाई शंकर माळी,कमल सावंता माळी,भारती विष्णू माळी यांना सह दुय्यम निबंधक तासगाव यांचे कडील खरेदी दस्त क्र.१७६०/२००२ नुसार र.रु ९७५००/- देवून गट नं १३६ मधील समा एक आणे नऊ पै चा संपूर्ण हिस्सा खरेदी घेतला नंतर श्री आर.आर.आबा पाटील चॅरिटेबल ट्रस्ट कवठे एकंद तर्फे विध्यमान अध्यक्ष सिराज दस्तगीर मुजावर यांनी वसंतदादा पाटील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कवठेएकंद तर्फे चेअरमन रावसाहेब नेमिनाथ लंगडे यानां सह दुय्यम निबंधक तासगाव यांचे कडील खरेदी दस्त क्र.१६३०/२००६ नुसार र.रु १२५०००/- देवून गट नं १३६ मधील एक आणे नऊ पै चा हिस्सा खरेदी केले नुसार नोंद केली सदर नोंद महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करणेबाबत व त्यांचे एकत्रीकरण करणेबाबत अधिनियम १९४७ मधील सुधारणा सन २०२५ चा महाराष्ट्र अध्यादेश क्र.१० दि.३/११/२०२५ च्या अनुषंगाने शासनाने निर्गमित केलेल्या क्र/R&FD-31060(60)/13/2025-MRF(Desk L1)(Comp.No.1333447) दि.४/११/२०२५ चे एस ओ पी नुसार केली.अर्ज,दस्त प्रत फायलीस दाखल.