सातबारा Watch

← कवठेएकंद

Ferfar #22248 · कवठेएकंद

तासगाव, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-19 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
1971
Talathi
KIRTIKUMAR BHAGWAN DHAS
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : क्रांती ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था , कवठेएकंद लिहुन देणार : बजरंग मधुकर लवटे , सागर मधुकर लवटे रा. कवठेएकंद गट नंबर/ सर्वे नंबर 1971 यांनी दुय्यम निबंधक तासगांव यांचेकडील दस्त क्रमांक 4928 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 640000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री बजरंग मधुकर लवटे ,सागर मधुकर लवटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 40/11 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 640000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.