Ferfar #11894 · वासुंबे
तासगाव, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 155
- Talathi
- लक्ष्मी पवनसिंह नायकलपाटील
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्रा शाखा सांगली ,
लिहुन देणार : राजू सोपान जाधव
रा. वासुंबे गट नंबर/ सर्वे नंबर 155 यांनी दिनांक 27/09/2026 (द्राक्ष पिकासाठी मांडव उभारणी कर्ज )प्रमाणे रक्कम रुपये 466000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.37 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजू सोपान जाधव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक AX13/LAP/CHC/Sangali /2026-27 दिनांक 27/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 466000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.