Ferfar #11895 · वासुंबे
तासगाव, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 275/1
- Talathi
- लक्ष्मी पवनसिंह नायकलपाटील
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : मा.विशेष वसुली अधिकारी विराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या सांगली
लिहून घेणार : कुमार श्रीपाल कोंगनोळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 275/1 तपशिल : दिनांक 10/01/2025 रोजी मा.विशेष वसुली अधिकारी विराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या सांगली चा कुमार श्रीपाल कोंगनोळे यांचे नावे जप्ती बोजा - 11347 फेरफार क्रमांकाने असलेला जप्ती बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.विशेष वसुली अधिकारी विराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्या सांगली यांचेकडील दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.