Ferfar #11902 · वासुंबे
तासगाव, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 418
- Talathi
- लक्ष्मी पवनसिंह नायकलपाटील
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : मा.विशेष वसुली अधिकारी
आदेश क्रमांक : 101/07/2026
आदेश दिनांक : 09/07/2026
मा.विशेष वसुली अधिकारी दि तासगाव अर्बन को-ऑप बँक लि., तासगाव यांचेकडील आदेश क्रमांक-101/07/2026 दिनांक 09/07/2026 चे दिनांक 21/10/2026 चे परिशिष्ठ-18 चे आदेशान्वये जामिनदार महादेव बाळकृष्ण साळुंखे यांचे मौजे वासुंबे येथील गट नं 418 वर इतर हक्कात आदेशावरून जप्ती बोजा दाखल केला असे
आदेश फाईलीस दाखल