Ferfar #6455 · मतकुणकी
तासगाव, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101
- Talathi
- TATYASO SHRIPAL PATIL
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहून घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा तासगाव ,
लिहून देणार : देवेंद्र अशोक एरंडोले रा. मतकुणकी यांनी रक्कम रुपये 2150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 101 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा तासगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.