Ferfar #7308 · नागांव कवठे
तासगाव, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 540
- Talathi
- TATYASO SHRIPAL PATIL
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक, विठ्ठल मंदिर शेजारी कवठे एकंद
लिहुन देणार : नरेंद्र दिनकर पाटील रा. नागांव कवठे यांनी दिनांक 21/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 131000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 540 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नरेंद्र दिनकर पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 19110 दिनांक 21/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 131000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.