Ferfar #26347 · येळावी
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : येळावी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्या., येळावी ता.तासगाव जि.सांगली तर्फे सचिव - विठ्ठल हैबती सूर्यवंशी ,सांगली जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. सांगली शाखा येळावी तर्फे फिल्ड ऑफिसर - सुकुमार आदगोंडा पाटील
गहाणखत लिहुन देणार : चंद्रकांत विनायक माने रा. येळावी यांनी दुय्यम निबंधक तासगांव यांचेकडील दस्त क्रमांक 4718-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 670000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1650, 1651/अ, 1654, 1672 क्षेत्र 0.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री चंद्रकांत विनायक माने यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 670000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.