Ferfar #26362 · येळावी
तासगाव, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : येळावी वि.का.स.(विकास) सेवा संस्था मर्या;येळावी , येळावी
लिहुन देणार : संतोष निळकंठ चव्हाण रा. येळावी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 173, 483, 503 क्षेत्र 0.46 हे.आर वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.