सातबारा Watch

← तुरची

Ferfar #10888 · तुरची

तासगाव, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
1142
Talathi
विशाल विनोद वाघमारे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 अधिकारी : इतर आदेश क्रमांक : 56 आदेश दिनांक : 26/10/2026 विशेष वसुली अधिकारी बापूसाहेब येसुगंडे संग्राम ग्रा.बी.शेती. सह पतसंस्था मर्या पलूस यांचेकडील नियम १०७(१०)परिशिष्ट १८ अन्वये जा.क्र/९८ /जप्ती सन/२०२६ -२०२७ दि.२२/०९/२०२६ नुसार कर्जदार शंकर रामू जाधव यांचे गट नं ११४२ चे इतर हक्कात विशेष वसुली अधिकारी बापूसाहेब येसुगंडे संग्राम ग्रा.बी.शेती. सह पतसंस्था मर्या पलूस यांचा र.रु.४०७०९५ /-चा जप्ती आदेश बोजा दाखल. जप्ती आदेश फायलीस दाखल.