Ferfar #61412 · तासगाव
तासगाव, सांगली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 771/3/अ/2
- Talathi
- देवराम दुंदाजी आढारी
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार:-
स्वप्नाली सतीश लिंबळे यांचे तर्फे कुलमुखत्यार म्हणून संचीत कुमार तोडकर रा. तासगाव(खाता क्रमांक51670) यांचे गट/सर्व्हे क्रमांक771/3/अ/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी (खाजगी ले आऊट प्रमाणे प्लॉट नं 32) हे त्यांनी
लिहुन घेणार :
माधुरी शंकर गायकवाड , (खाता क्रमांक :-67742)गट/सर्व्हे क्रमांक 771/3/अ/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी (खाजगी ले आऊट प्रमाणे प्लॉट नं 32)
यांना दुय्यम निंबधक कवठेमहाकाळ जिल्हा सांगली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3261 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 427500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.