सातबारा Watch

← तासगाव

Ferfar #61465 · तासगाव

तासगाव, सांगली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
28/3/अ
Talathi
देवराम दुंदाजी आढारी
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : बापूसाहेब शिंदे नागरी सह पत मर्या आष्टा तर्फे वैभव विठ्ठल मोरे गहाणखत लिहुन देणार : जुनेद दिलावर मोमीन रा. तासगाव यांनी दुय्यम निबंधक तासगांव यांचेकडील दस्त क्रमांक 4782-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 28/3/अ क्षेत्र 0.0311 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जुनेद दिलावर मोमीन यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.