Ferfar #9309 · बुधगांव
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : श्री.सिद्धेश्वर शेतकरी स.से.स.सो.लि, बुधगांव
लिहुन देणार : श्रीकांत बाळकृष्ण पाटील रा. बुधगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1023, 393 क्षेत्र 0.1700 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.