सातबारा Watch

← बुधगांव

Ferfar #9311 · बुधगांव

मिरज, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
773
Talathi
दत्तात्रय पांडुरंग कोळी
First seen
9h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : श्री.सिद्धेश्वर शेतकरी स.से.स.सो.लि, बुधगांव लिहुन देणार : दत्तात्रय सदाशिव कदम रा. बुधगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 773 क्षेत्र 0.1500 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.